1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Rugved- Saar (ऋग्वेद- सार)
Rugved- Saar (ऋग्वेद- सार)
Regular price
Rs.585.00
Regular price
Rs.650.00
Sale price
Rs.585.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Vinoba
Publisher: Parandham Prakashan
Pages: 298
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Achyut Deshapande
Rugved- Saar (ऋग्वेद- सार)
आईचा मृत्यु झाला त्या दिवसापासून मी
वेदाचा अभ्यास सुरू केला. एक आई गेली, तर दुसऱ्या आईचा आसरा घेतला. १९१८ ते १९६८ ही पन्नास वर्षे आणि त्यानंतरहि हा अभ्यास चालला. वेदाध्ययन करतानाचा माझा अनुभव आहे की देह जणू नाहीच अशी भावना होत असे जणू एखादे शवच पडले आहे असें वाटे.
चार-साडेचार हजार मंत्र मला पाठ आहेत. त्यातून १३१९ निवडले. ऋग्वेदात १०५५८ मंत्र आहेत. त्याचा अष्टमांश केला. अष्टमांश काढा. त्याचे ‘ऋग्वेद-सार' पुस्तक बनले. पठन करायला सोपें जावें म्हणून एवढें प्रकाशित केलें”
संपादक : विनोबा
अनुवादक : अच्युत देशपांडे
