1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Rupotsav (रुपोत्सव)
Rupotsav (रुपोत्सव)
Regular price
Rs.207.00
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.207.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Aruna Dhere
Publisher: Suresh Agency
Pages: 135
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
रुपोत्सव
काळ जातच असतो. सणवार येतात आणि जातात. आपण सगळे आपल्या चाकोरीत फिरता फिरता थकत जाणारे. ऋतूंचे बदल आपल्या लक्षात येत नाहीत. की रोज माथ्यावर उगवणाऱ्या चंद्राच्या बदलत्या कळा आपण पाहतसुद्धा नाही. कधी कधी मात्र पुष्कळ वेगळंही होतं. एखादं चित्र, एखादं पुस्तक, एखादं दृश्य एवढंसुद्धा या वेगळेपणासाठी पुरेसं असतं. अशा एखाद्या निमित्तानं मन चाकोरीबाहेर येतं. घडून गेलेलं अन् घडत असलेलं केवढं तरी मग भोवती जागं होऊ लागतं. मनातही नवंच काही जागतं. जणू अरूपाला रूप येतं. त्या रूपाचाच हा उत्सव!
प्रकाशक. प्रकाश एजन्सी
लेखक. अरुण ढेरे
