1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Saahityaateel Upekshehe Samaajshaastra (साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र)
Saahityaateel Upekshehe Samaajshaastra (साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Nagnath Kottaapalle
Publisher: Scion Publication
Pages: 168
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र
जीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील कार्य असो कि ललित वैचारिक लेखन, महत्वाचे काम करूनही काही व्यक्तींच्या वाट्याला उपेक्षाच येते. या उपेक्षेच्या अनेक कंगोऱ्याचा आणि सांस्कृतिक - सामाजिक कारणांचा उहापोह या पुस्तकात दिलेला आहे. या चर्चेतून उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयास म्हणजेच साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र.
प्रकाशक. सायन प्रकाशन
लेखक. नागनाथ कोत्तापल्ले
