1
/
of
2
Akshardhara Book Gallery
saat ekam (सात एकम )
saat ekam (सात एकम )
Regular price
Rs.359.00
Regular price
Rs.399.00
Sale price
Rs.359.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Kiran Kshirsagar
Publisher: Papayras prakashan
Pages: 213
Edition: Latest
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
saat ekam (सात एकम )
सात रंगा-अंगाच्या सात ठशठशीत कथा.
विनोदी,सामाजिक,थ्रिलर, फँटसी,विज्ञान....
प्रत्येक कथेचा जॉनर वेगळा,जग वेगळं.
लागणार सूर वेगळा.लय वेगळी.
निक्की पात्रं, दिसत भूगोल,साजेशी भाषा.
लिहिण्यात घाई नाही.पकडून ठेवायची जद्दोजहद नाही.
लेखकाचा आवाज कुठेच टिपेला जात नाही.
तरी कथा पोचते.सोबत राहते.
'सात एकम'ने सुरु झालेला पाढा निरंतर सुरु राहावा...
लेखक: किरण क्षीरसागर
प्रकाशक: पपायरस
