1
/
of
2
akshardhara
Samyak Sakaratmak (सम्यक सकारात्मक)
Samyak Sakaratmak (सम्यक सकारात्मक)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आज सभोवतालच्या लोकांकडून सर्वांत मोठी उणीव व्यक्त केली जाते ती माध्यमांकडील वैचारिक भूमिकेची. त्याबाबत मात्र साधना ची स्थिती फारच समाधानकारक आहे. भारतीय राज्यघटनेला सुसंगत भूमिका आम्ही घेत आलो आहोत. काही विषयांवरील वैचारिक भूमिकांत अधिक स्पष्टता येत गेली, त्या भूमिका अधिक विकसित होत गेल्या पण भूमिकेत बदल करावा लागला, अशी स्थिती गेल्या पाचही वर्षांत कधी आल्याचे दिसणार नाही. याचे कारण आपल्या आकलनाच्या अलीकडेच दोन पावले थांबायचे, या आमच्या सावधपणात दडलेले असावे.
View full details
| ISBN No. | :9788192389097 |
| Author | :Vinod Shirsath |
| Publisher | :Sadhana Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :256 |
| Language | :Marathi |
| Edition | :2nd/2015 - 1st/2014 |
