Manavjatichi Katha ( मानवजातीची कथा )
Manavjatichi Katha ( मानवजातीची कथा )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 413
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sane Guruji
Manavjatichi Katha ( मानवजातीची कथा )
या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या त्या घडामोडी रंगविल्या आहेत. या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात :
संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युध्दे पेटविणारे दुसर्या येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यांनी शांतीनेच खरी प्रगती होते या तत्त्वावरील आपली श्रध्दा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रध्दा यथार्थ आहे.
Author | :Henry Thomas |
Publisher | :Sadhana Prakashan |
Translator | :sane guruji |
Binding | :paperbag |
Pages | :413 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2004/ 2nd 2022 |