25 Varshantil Dalitanche Swatantrya ( २५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य )
25 Varshantil Dalitanche Swatantrya ( २५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला १५ ऑगस्ट १९७२ रोजी २५ वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने २५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्यावेळी केवळ २७ वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऎवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजाढाले यांच्या लेखातील तीन चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आनि मुख्यत: त्या लेखावर अनेक लहान थोरांच्या मिळून ५७ प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकात त्या प्रसिध्द झाल्या.
Author | :Anil Awachat |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |