Vidnyan Ani Samaj ( विज्ञान आणि समाज )
Vidnyan Ani Samaj ( विज्ञान आणि समाज )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात पाच मान्यवरांचे लेख आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर, सर्वसामान्य सुशिक्षित वर्ग समोर ठेवून केलेली दोन भाषणे आहेत. त्यातून सैध्दांतिक मांडणीपेक्षा विषयाची ऒळख करून देण्याला महत्त्व दिलेले आहे. सुबोध जावडेकर यांनी विज्ञान व भ्रामक विज्ञान हा विषय सैध्दांतिक स्वरूपात पण सर्वसामान्य लोकांना वाचायला सुबोध अशा पध्दतीने मांडला आहे. प्राचीन भारतातील विज्ञानाच्या प्रगतीसंदर्भात केलेल्या दाव्यांची तपासणी करणारा लेख मयंक वाहिया यांनी लिहिला आहे. तर विवेक सावंत यांचा लेख विज्ञान व समाजजीवन आणि माणूस व यंत्र यांच्यातील नात्यांचा नव्याने विचार करायला प्रवृत्त करातो. आणि जॉर्ज ऑरवेल यांचा लेख आधीच्या चौघांना जोडणारा आहे.
Author | :Dr Narendra Dabholkar |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :108 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |