akshardhara
Dharmandhata ( धर्मांधता )
Dharmandhata ( धर्मांधता )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद जोपर्यंत स्वत:ला सुसंस्कृत आणि विचार समृध्द बनवत नाही आणि समाजातील वंचित जातींच्या सामाजिक जागृतीला आपल्या अंगी मुरवत, तिचे रूपांतर क्रांतिकारक शक्तीत करत नाही, तोपर्यंत हिंदू सांप्रदायिक विचारांच्या वाढत्या उधाणाला रोखणे हे अवघड आहे. हिंदू कडवेपणाला आणि मुस्लिम मूलतत्त्ववादाला रोखू शकेल असा एक मार्ग म्हणजे मुस्लिम समाजाचे जीवन धर्मनिरपेक्ष बमविणे. मुसलमान नेत्यांनी जर आपल्या समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रित केले आणि समाजाला विकासाभिमुखकेले, तसेच त्याम्च्या अलगतेवर जोर दिला नाही तर केवळ मुस्लिम मूलतत्त्ववाद ओसरेल, एवढेच नव्हे तर हिंसू सांप्रदायिक प्रचारकांच्या खात्यातील बहुतेक अस्त्रे निकामी होतील.
Author | :Madhu Limaye |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :224 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |