Third Angle ( थर्ड अँगल )
Third Angle ( थर्ड अँगल )
Regular price
Rs.81.00
Regular price
Rs.90.00
Sale price
Rs.81.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एक थिअरॉटिकल मित्र प्रॅक्टिकल मित्रांशी बोलतोय, अशी या सदाराची मध्यवर्ती कल्पना होती. त्यामुळे अनेक लेखकांचे, पुस्तकांचे संदर्भ येणं अपरिहार्य होत. भाषा, विचार आणि चिकित्सा या तीन संकल्पनांवर या सदरात जास्तच भर दिला गेला, असा आता वाटतंय. पण हे तीनही गुणविशेष तरुणाईचे आहेत, म्हणून समाधान वाटतंय! एकही सूचना न करता, एकही शब्द न कापता साधनाचे संपादक हे लेख प्रसिद्ध करीत होते. त्यामुळे विचार करण्याचा आणि ते विचार व्यक्त करण्याचा आनंद मी पुरेपूर उपभोगत होतो. तारुण्याचा यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता?
ISBN No. | :SAD0041 |
Author | :Vinod Shirsath |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :62 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2015/ 3rd 2018 |