Vardan Ragache (वरदान रागाचे)
Vardan Ragache (वरदान रागाचे)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 208
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महात्मा गांधी यांचे सर्वात ज्येष्ठ नातू अरुण गांधी वयाच्या ८८ व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारीतेत गेले. निवृत्तीनंतर अमेरीकेत वास्त्यव्य करीत आहेत. ते वय वर्षे ११ ते १३ या काळात आजोबांच्या सहवासात राहीले. त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचांरावर व कार्यांवर राहीला आहे. ते स्वतःला ’शांती पेरणारा शेतकरी’ (Peace Farmer) असे संबोधतात.
View full details
Author | :Arun Gandhi |
Publisher | :Sadhana Prakashan |
Translator | :Sonali Navangul |
Binding | :Paperback |
Pages | :208 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |