Skip to product information
1 of 2

akshardhara

Shyamchi Patre (श्यामची पत्रे)

Shyamchi Patre (श्यामची पत्रे)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 200

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Shyamchi Patre (श्यामची पत्रे)

त्या काळातील कॉंग्रेस ही काही मूल्यांच्या उपासनेचे प्रतीक होती.स्वातंत्र्य मिळाले तरी त्या मुल्यांची उपासना केलीच पाहीजे.त्या मूल्यांची आपण उपेक्षा करु, तर आजचे स्वांतत्र्य धोक्यात येईल. भाव-बुद्धिने समृध्द अशा सेवकांची सेना स्वयंप्रेरित संस्थांमार्फत नवभारताच्या निर्मितीच्या कार्याला पुढे सरसावून येईल, तेव्हाच स्वातंत्र्याचे रक्षण होईल आणि लोकशाही-समाजवादी समाज अस्तित्वात येईल. ह्या पत्रांत हाच संदेश साने गुरुजींनी अतिशय कळकळीने दिला आहे.

Author :Sane Guruji
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :200
Language :Marathi
Edition :2019
View full details