Skip to product information
1 of 2

akshardhara

Rutu Barava (ऋतु बरवा)

Rutu Barava (ऋतु बरवा)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आज कोणती तिथी आहे, हे हजारातल्या नऊशे लोकांना सांगता येणार नाही.इतकेच काय सध्या कोणता भारतीय महिना चालू आहे,मार्गशीर्ष की पौष की माघ हेही पुष्कळांना माहीत नसते. व्यवहारात आपण इंग्रजी महिने स्वीकारले आहेत ना? झाल तर मग! त्या त्या (इंग्रजी) महिन्यात आपण घराबाहेर पडलो की, अंगणापासून परसापर्यंत आणि शेतापासून जंगलापर्यंत वनश्रीसृष्टीत कोणते चेतोहारी बदल पाहायला मिळतात याकडे मला लक्ष वेधायचे आहे-बस्स. त्यातही आकाशापेक्षा जमिनीकडे माझे जास्त लक्ष आहे. जमिनीवर घडणारे सहा ऋतूंचे सहा सोहळे बघुनी भान हरावे एवढेच मला अभिप्रेत आहे.

Author :Vishwas Vasekar
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :2020
View full details