Melghat Shodha Swarajyacha (मेळघाट शोध स्वराज्याचा)
Melghat Shodha Swarajyacha (मेळघाट शोध स्वराज्याचा)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages: 189
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
स्वशासनामध्ये केवळ आपल्या गावाचा कारभार आपण चालवायचा एवढेच अभिप्रेत नाही; तर त्या पलीकडे जाऊन आपल्या भोवतालच्या सगळ्या सृष्टीची आपण काळजी घ्यायची, आपले गाव हे एक कुटुंब आहे असे समजून त्यातील प्रत्येक व्यक्तीची कदर करायची, आपल्या गावापलीकडेही एक मोठा समाज आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आणि ह्या सर्वांमून आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करायचे -अशी कामना आहे. ह्यालाच स्वराज्य असे म्हणतात.
ISBN No. | :SAD0123 |
Author | :Milind Bokil |
Binding | :Paperback |
Pages | :189 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |