Aha Desh Kasa Chhan (अहा देश कसा छान)
Aha Desh Kasa Chhan (अहा देश कसा छान)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
असं बेभान करणारं सौंदर्य दगड-फुलांच्या देशातही आपल्याला वेड लावतंच... पण नंतर काय होतं? मळ्यांच्या बागशाहीच्या दर्शनानं सुखावलेलं पोटरीला आलेल्या कणसाच्या गंधानं धुंदावलेलं आपलं मन सह्याद्रीवरून खाली झेपावतं सागरतीरी, कुळागारांत भटकून येतं तर कधी जातं क्षितिजापावत पसरलेल्या वाळवंटात, महाल हवेल्यात... किंवा अप्रूप वाटावं अशा पाणवठ्यांवर रंगश्रीमंत वस्त्रांच्या, बिलोरी काकणांच्या झगमगाटात रंगील्या राजस्थानात... शिवाय नेपाळ, लदाख या अद्भुतांच्या राज्यांत आणि कधीही न उलगडणाऱ्या हिमालय नावाच्या रहस्यात...
ISBN No. | :SAD0131 |
Binding | :Paperback |
Pages | :87 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |