Goshti Deshantarichya (गोष्टी देशांतरीच्या)
Goshti Deshantarichya (गोष्टी देशांतरीच्या)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विशेषत: अस्वस्थ आत्मे फिरत राहतात. त्यांनाही नकळत काही ना काही शोधत राहतात. त्यातही विचित्र घडते... एकाकीपणात गजबज भेटते. पण गजबज असूनही माणूस एकाकी असतो. एक टिचकी मारल्यावर कॅलिडोस्कोप हलतो. आतले रंग, आतल्या रेषा रचतात निराळाच अवकाश सर्वांत मोठी आकृती आहे ती मात्र पंचखंडी पृथिवी अखंड अवकाश...
ISBN No. | :SAD0133 |
Author | :Vasant Bapat |
Binding | :Paperback |
Pages | :92 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |