Chini Mahasattecha Udya (चिनी महासत्तेचा उदय)
Chini Mahasattecha Udya (चिनी महासत्तेचा उदय)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
१९४९ मध्ये मओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि १९७८ मध्ये डेंग यांच्या नेतृत्त्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दरिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकवले. जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतराष्ट्रीय व्यवस्थेत मानाचे स्थान प्राप्त केले खरे! मात्र त्या विकासप्रक्रियेत अनेक परस्परविरोध सामावलेले आहेत.
ISBN No. | :SAD0154 |
Binding | :Hardbound |
Pages | :416 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |