Skip to product information
1 of 2

akshardhara

Rashtriy Ekatmata Ani Bharatiy Musalman ( राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान )

Rashtriy Ekatmata Ani Bharatiy Musalman ( राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हमीद दलवाई यांच्या मते - मुस्लिम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे, असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबरसाहेबांनी जो प्रयोग केला,त्याचे फक्त अनुकरण करणॆ व कुठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणॆ, हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लिम मन बनते, ते धर्मसुधारणेस व समाज प्रबोधनास कसे तयार होणार? हमीद दलवाई यांचे वैशिष्ट्य बरोबर या ठिकाणी आहे. मुस्लिम मन या शब्दप्रामाण्यातून व धर्मांधतेतून मुक्त व्हाव, असा त्यांचा अत्यंत निकराचा प्रयत्न होता. असा प्रयत्न यपुर्वी कोणी केल्याचे अजिबात दाखविता येणार नाही. परंपरागत चौकटीत जुजबी बदल सुचविण्याचे धाडस अनेकांनी केले; परंतु मूले कुठार: ही भूमिका मात्र हमीद दलवाईंनी घेतली  

Author :Hamid Dalwai
Publisher :Sadhana Prakashan
Binding :paperbag
Pages :255
Language :Marathi
Edition :2022
View full details