Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sadhakansathi Santkatha (साधकांसाठी संतकथा )

Sadhakansathi Santkatha (साधकांसाठी संतकथा )

Regular price Rs.120.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.120.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: K.V.Belsare

Publisher: Sharada Enterprises

Pages: 176

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Sadhakansathi Santkatha (साधकांसाठी संतकथा )

संतांची मानसिक अवस्था काय असते याचा अंदाज आला म्हणजे अनुस खऱ्या अर्थाने ईश्वराच्या नादीं लागतो. ईश्वराच्या नादी लागलेल्या माणसाचा संसार चार लोकांसारखा होत नाही असे समजणे चूक आहे. त्याचा संसार इतरांच्या संसाराप्रमाणेच चालतो. उलट त्याच्या संसाराला निस्वार्त ईश्वरी प्रेमाचा आधार मिळाल्यामुळे त्याच्या प्रपंचामध्ये एक रम्यपणा निर्माण होतो.

लेखकः के.वि. बेलसरे.
प्रकाशक: शारदा इंटरप्रायझेस  

View full details