Akshardhara Book Gallery
Safar Hampi - Badamichi Aani Gadag Parisarachi (सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची)
Safar Hampi - Badamichi Aani Gadag Parisarachi (सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ashutosh Bapat
Publisher: Snehal Prakashan
Pages: 156
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची
चालुक्य आणि विजयनगर ही दक्षिण भारतातील अत्यंत बलाढ्य राजघराणी होती. राज्यविस्ताराबरोबरच त्यांनी कला, संगीत आणि संस्कृती यांना मोठा राजाश्रय दिला. हंपी–बदामी येथील लेणी, मूर्ती आणि मंदिरे यांमधून त्या काळातील कला व संस्कृतीची झलक आजही पाहायला मिळते. त्याचबरोबर गदग परिसरातील कल्याणी चालुक्यांची मंदिरेही देखणे स्थापत्य आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीसाठी ओळखली जातात. त्यामुळेच हंपी–बदामीच्या सहलीत ही मंदिरे पाहणे अनिवार्य ठरते.
नुसती भटकंती नव्हे, तर कला आणि संस्कृतीच्या दृष्टीनेही आपले पर्यटन समृद्ध व्हावे, या उद्देशाने आशुतोष बापट यांनी केलेली ‘डोळस भटकंती’ स्नेहल प्रकाशनतर्फे आपल्या समोर मांडत आहोत.
लेखक. आशुतोष बापट
प्रकाशन. स्नेहल प्रकाशन
