Durdamya Aashawadi Dr Raghunath Mashelkar( दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर )
Durdamya Aashawadi Dr Raghunath Mashelkar( दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर )
Regular price
Rs.999.00
Regular price
Sale price
Rs.999.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
डॉ. माशेलकर हे भारतातील एका मोठ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे नेते आहेत. भारताचे ते एक सुपुत्र आहेत. त्यांच्यापुढे सर्वोत्तमाची एक अमर्याद शिडी उभी आहे. त्यांच्यापुढे आलेले कोणतेही काम पुरे झाले, असे त्यांना वाटत नाही आणि एखाद्या कामात कितीही यश मिळाले तरी त्यात अजून काय करता आले असते, अशी एक असमाधानाची भावना त्यांच्या मनात सतत असते. जग हे अशा असमाधानी माणसांनी व्यापले आहे. खरे म्हणजे विज्ञान हा एक विषय नसून, ती एक जीवनशैली आहे. विज्ञान जीवनापासून वेगळे करताच येणार नाही. माशेलकरांनी विज्ञानाला एक वेगळी उंची निळवून दिली आहे.
ISBN No. | :SAH0044 |
Author | :Dr Sagar Deshpande |
Publisher | :Sahyadri Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :576 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |