Skip to product information
1 of 2

akshardhara

Gudharamya Katha (गुढरम्य कथा)

Gudharamya Katha (गुढरम्य कथा)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गूढरम्यकथा हा ११ गूढकथांचा संग्रह आहे. हे जग असंख्य गूढांनी भरलेले आहे आणि आपल्या जीवनातही पाहिलेली, ऎकलेली, वाचलेली लहान मोठी अशी अगम्य गूढे असतात. ती सुटत नाहीत. पण तरीही ती चटका लावून जातात. अशा चटकदार अदभुतांची आपल्याला लहानपणापासून आवड असते. म्हणून तर बालपणी परीकथा, पुराणकथा व मोठेपणी गूढकथा त्यातील नवरसांपैकी अदभुत रसामुळे मनाला भावतात.

Author :Dr Surekha Bapat
Publisher :Sahitya Prasar Kendra
Binding :Paperback
Pages :96
Language :Marathi
Edition :2020
View full details