Skip to product information
1 of 2

akshardhara

Trimbakji Dengle (त्रिंबळजी डेंगळे)

Trimbakji Dengle (त्रिंबळजी डेंगळे)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पेशवा बाजीराव दुसर्‍याच्या कालखंडातील त्रिंबकजी डेंगळे पेशव्यांच्या जवळचा.जीवाची पर्वा न करता पेशव्यांना साथ देणारा होता. त्रिंबकजीने पेशव्यांची अठरा वर्षे सेवा केली. त्रिंबकजीचा जन्म सामान्य घराण्यात झाला होता. त्रिंबकजीने आपल्या कारकिर्दीची सुरूवात हुजर्‍या म्हणून केली. एक सामान्य हुजर्‍या आपल्या असामान्य कर्तबगारीने मराठी राज्याच्या कारभारी पदापर्यंत पोहोचला व नावलौकिक मिळवला. त्रिंबकजी अत्यंत शूर, धाडसी, हजरजबाबी, कल्पक व कर्ता पुरूष होता.इंग्रजांचा व्देष्टा होता. इंग्रजांचा कावा ऒळखून, इंग्रजांशी मुकाबला करून मराठा राज्य वाचविण्याचा प्रयत्न केला.एलफिन्स्टन्ची कारस्थाने व डावपेच ऒळखून त्रिंबकजी पेशव्यांना सावध करीत असे.

Author :Dr Ujjwala S Salave
Publisher :Sahitya Prasar Kendra
Binding :Paperback
Pages :164
Language :Marathi
Edition :2019
View full details