Skip to product information
1 of 2

Aranyaodh (अरण्यओढ)

Aranyaodh (अरण्यओढ)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

येणार्‍या प्रत्येक दिवसाबरोबर अरण्याचं रूप पालटत जातं. आता पाहिलेलं जंगलाचं रूप पुन्हा दृष्टीस पडत नाही. त्यात अगणित बदल होत असतात. वर्षाॠतूत पावसात चिंब भिजणारं अल्लड रान, फळाफुलांनी लगडलेलं पोक्त रान, पशुपक्ष्यांना निवारा देणारं स्निग्ध रान आणि पानगळीमुळे सारं पर्णवैभव त्यागून निष्पर्ण झालेलं विरक्त रान... हे प्रत्येक रूप, रान तितक्याच ताकदीनं पेलत असतं. नि:शब्द.

ISBN No. :SAH0087
Binding :Paperback
Pages :110
Language :Marathi
Edition :2015
View full details