Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sahamatichi Hukumshahi (सहमतीची हुकूमशाही )

Sahamatichi Hukumshahi (सहमतीची हुकूमशाही )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages: 316

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मुलींच्या संख्येवर झालेल्या गंभीर परिणामांमुळे सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घातली आहे, त्याप्रमाणे मानवी जीवन धोक्यात आणण्याच्या पातळीपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर सुरूच राहणार काय, हा पहिला प्रश्न आणि तंत्रज्ञान हे अभिजन/ कुलीन वर्गाचे ऐश्वर्य वाढविण्यासाठीचे शस्त्र राहणार, की सामान्यांच्या कल्याणासाठी उपयोगात आणणार, असा लोकशाहीच्या भवितव्याचा दुसरा प्रश्न 'सहमतीची हुकूमशाही : ॲरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी' हा ग्रंथ उभा करतो.

या पुस्तकाचे लेखक : मिलिंद कीर्ती, प्रकाशक : लोकवाङ्मय गृह 

View full details