Akshardhara Book Gallery
Sahebachya Deshat (साहेबाच्या देशात)
Sahebachya Deshat (साहेबाच्या देशात)
Share
Couldn't load pickup availability
Author: Girish Kuber
Publisher: Rajhans Publication
Pages: 110
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:---
Sahebachya Deshat (साहेबाच्या देशात)
भक्तीच्या नऊ प्रकारांत शेवटचा टप्पा असतो अमृत पूजेचा, असं त्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. नवविधा भक्ती म्हणजे पहिला टप्पा मूर्तीच्या वा व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचा.
असं करत करत नव्या टप्प्यावर समोर काहीच नसतं, तरी त्या काहीच नसण्याची पूजा करायची ,असा .
पर्यटनचंही असंच आसवं बहुधा .
इंग्लंडचं अंतरंग ऊलगडून दाखवणारी आविस्समर्नीया सफर !
लेखक: गिरीश कुबेर
प्रकाशन : राजहंस प्रकाशन

Gives different prospective than earlier books written on same subject
Very good quality
Excellent book depicting glimpses of Scotland useful for a traveller. It reminded me of 'Apoorvai' of the Great P.L.Deshpande.
The best servis
Sahebachya Deshat (साहेबाच्या देशात)