1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sahi Re Sahi (सही रे सही)
Sahi Re Sahi (सही रे सही)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Mangala Godbole
Publisher: Navinya Prakashan
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Sahi Re Sahi (सही रे सही)
बालकथांचा टवटवीत संग्रह
ह्यातली मुलंमुली खेळतात, भांडतात, धडपडतात,
इजा करून घेतात, रूसतात,
परत एक होतात,
आणि ह्या सगळ्या उद्योगांमधून घरातल्या मोठ्या माणसांना व्यग्र ठेवतात.
शेवटी मात्र सगळ्यांच्या तोंडी येतं,
'झालं ते सही झालं बरं का!' अशीच सहीसही प्रतिक्रिया वाचकांना द्यावी वाटेल, असा संग्रह.
'सही रे सही' 'आनंदाला तोटा नाही'
लेखक: मंगळा गोडबोले
