1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sahitya Ani Lokkala : Marx- Ambedkari Disha (साहित्य आणि लोककला : मार्क्स आंबेडकरी दिशा)
Sahitya Ani Lokkala : Marx- Ambedkari Disha (साहित्य आणि लोककला : मार्क्स आंबेडकरी दिशा)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dr. Milind Kasabe
Share
Publisher: Sanay Prakashan
Pages: 235
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Sahitya Ani Lokkala : Marx- Ambedkari Disha (साहित्य आणि लोककला : मार्क्स आंबेडकरी दिशा)
प्रा. डॉ. मिलिंद कसबे हे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील महाविद्यालयात मराठी साहित्याचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींत त्यांचा सक्रिय सहभाग असून ते अनेक महत्वाच्या वृत्तपत्रांत आणि नियतकालीकांत सातत्याने लिहित असतात. मराठी साहित्य, लोककला आणि कलावंतांचे प्रश्न यावर त्यांचे विशेष संशोधन असून मराठी साहित्यात समीक्षक व वक्ते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.
लेखक: डॉ. मिलिंद कसबे