Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sahityache Nikash Badlave Lagtil (साहित्याचे निकष बदलावे लागतील)

Sahityache Nikash Badlave Lagtil (साहित्याचे निकष बदलावे लागतील)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sharankumar Limbale

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 236

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

साहित्याचे निकष बदलावे लागतील

दलित लेखकाची जातच वेगळी. त्याचा जातिधिष्ठित अनुभव वेगळा. त्या अनुभवामागची भाषा वेगळी. ह्या भाषेमागील बांधीलकी वेगळी. ह्या बांधीलकीतून व्यक्त झालेला विचार वेगळा. ह्या विचाराने प्रेरित झालेली जाणीव वेगळी. ह्या सगळ्या वेगळेपणाचे मिश्रण दलित साहित्यात व्यक्त झाले आहे. अशा प्रकारच्या दलित साहित्याच्या मूल्यमापनासाठी रूढ निकष वापरता येणार नाहीत. कारण साहित्याचे केंद्र बदलले आहे, वाचकांची मानसिकता बदलली आहे, सामाजिक परिस्थिती बदलली आहे, लेखकाच्या भूमिका बदलल्या आहेत. असे असताना निकष कसे बदलणार नाहीत?

लेखक. डॉ. शरणकुमार लिंबाळे 
प्रकाशक. दिलीपराज प्रकाशन 

View full details