akshardhara
Artificial Intelligencechya Vatevar ( आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वाटेवर )
Artificial Intelligencechya Vatevar ( आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वाटेवर )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना काही वर्षापूर्वीची असली तरी, तिचा तंत्रज्ञानातील वापर अगदी अलीकडच्या काळातील आहे. तंत्रज्ञान कोणतेही असो ते स्वत: तटस्थच असते. पण कृत्रिम बुध्दिमत्तेचे तंत्रज्ञान मनुष्याच्या जडणघडणीत कमालीचे आणि अशक्यप्राय बदल घडवून आणत आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वांगीण विकास साधणार्या अनेक गोष्टींमध्ये आता या संकल्पनेचा वापर होऊ लागला आहे. गुगलची वेमो नावाची स्वयंचालित टॅक्सी सर्व्हिसपासून ते कृषीतील ड्रोनचा वापर ते घरातील कामे करणार्या रोबोटपर्यंत एआय चा वापर सर्वसामान्य झाला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण व शहरी जीवनशैली ते संस्कृती बदलण्यापर्यंत होत आहे. मात्र, तिचा कोणत्या क्षेत्रावर आणि कसा परिणाम घडून आला आहे व भविष्यात काय होऊ शकते याचा अचूक वेध या पुस्तकातून घेतला आहे.
Author | :Dr Anand Kulkarni |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :143 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

