NaN
/
of
-Infinity
akshardhara
Shriman Prasanna (श्रीमन प्रसन्न)
Shriman Prasanna (श्रीमन प्रसन्न)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
"श्रीमन प्रसन्न' असे वाचल्यावर मन ही एक देवता आहे असे लक्षात येते. आरोग्य, पैसे, मुले-बाळे, प्रसिद्धी या मनुष्याच्या आवश्यकता वेगवेगळ्या देवतांच्या आशीर्वादाने मिळतात, अशी कल्पना असली तरी हे सर्व मिळाल्यानंतर त्यापासून मिळणारा आनंद, त्यापासून होणारे सुख किंवा जे मिळविले, ते पचवण्याची ताकद देणारी देवता म्हणजे मन. मनाला समाधान नसले, मनुष्य सारखा दुःखी राहत असला, त्याला खाली मान घालून एकांतात व अंधारात बसावेसे वाटत असले तर स्वतःच्या मोठ्या हवेलीबाहेर असलेल्या गाड्या-घोडे अशा संपदेचा, बॅंकेत असलेल्या अफाट संपत्तीचा, आरोग्य लाभले असल्याचा, बायको-मुले वगैरे सर्व व्यवस्थित असल्याचा काय उपयोग? त्यामुळे समाधानी मन ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे, म्हणून या पुस्तकाला "श्रीमन प्रसन्न' असे शीर्षक निवडले.
View full details
Author | :Dr Balaji Tambe |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :95 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |