Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sakhar Goad Pan Jevgheni (साखर गोड पण जीवघेणी)

Sakhar Goad Pan Jevgheni (साखर गोड पण जीवघेणी)

Regular price Rs.299.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.299.00
14% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Anil Gandhi

Publisher: Sam Publication

Pages: 183

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:----

साखर गोड पण जीवघेणी

साखर' या अतिशय महत्त्वाच्या विषयावर, एवढं सखोल आणि वैज्ञानिक पद्धतीनं मांडलेलं पुस्तक आतापर्यंत मराठीत मी तरी बघितलेलं नाही. त्यात साखरेच्या इतिहासापासून, त्याचे शरीरावर काय परिणाम होतात, साखर कशी टाळली पाहिजे इथपासून, चांगला आहार म्हणजे काय, आणि तो कसा घ्यावा; या सगळ्याविषयी अतिशय विचार करायला लावणारं विवेचन आपल्याला मिळेल. ऊसतोड कामगारांची व्यथाही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. एकुणात हे पुस्तक अतिशय परिपक्व आणि सामान्य माणसासाठी लिहिलेलं सामान्य माणसासाठी असणारं सोप्या भाषेत लिहिलेलं एक गाईडच आहे. प्रत्येकानं वाचावं, नव्हे, वाचलंच पाहिजे असं!

लेखक : डॉ अनिल गांधी 
 प्रकाशन : सॅम पब्लिकेशन्स 

View full details