Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sakshat Shikshan ( साक्षात शिक्षण )

Sakshat Shikshan ( साक्षात शिक्षण )

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 376

Edition: 1 st

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Sakshat Shikshan ( साक्षात शिक्षण )

Author : Pra. K B Patil

प्राचार्य के.  बी.  पाटील थोडा वेळ जरी तुमच्या संपर्कात आले तरी त्यांच्याशी बोलणाऱ्याच्या मनात सद्भाव निर्माण करण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल खूप सकारात्मक गोष्टी नेहमीच कानावर येत असत. अनेक अडथळे पार करत विध्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी शैक्षणिक योगदान दिले. असंख्य गरीब विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्यामुळे अफाट सामर्थ्य लाभले. त्यांच्या मनावर महात्मा गांधी व साने गुरूजी यांच्या आदर्शांचा विलक्षण प्रभाव असल्याने आणि त्यांच्या कार्यपद्धतीतही तो प्रभाव सहज दिसू शकत असल्यामुळे एक संवेदनशील प्रशासक अशी त्यांची प्रतिमा जनमानसात रुजलेली आहे. त्यांच्या सहवासात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचीही जडणघडण झाल्यामुळे आजही ते त्यांची शिकवणूक जपत असल्याचे दिसते. 

It Is Published By :  Aarsh Publications

View full details