Skip to product information
1 of 2

Vedat Marathe Veer Doudale Sat ( वेडात मराठे वीर दौडले सात )

Vedat Marathe Veer Doudale Sat ( वेडात मराठे वीर दौडले सात )

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वेडात मराठे वीर दौडले सात हे गीत एका प्रसंगावर आधारित असल, तरी त्या एका प्रसंगाला अनेक घटनांची पार्श्वभूमी आहे. या रणवेडाला जाणून घेण्यासाठी ती पार्श्वभूमी जाणून घेणही तितकच महत्त्वाच आहे.जवळपास पाच सहा शतकांनंतर महाराष्ट्रात राज्याभिषेक सोहळा होणार होता! आपल्या हातून अवज्ञा झाल्याने या सोहळ्यावर बहलोलखानाचे संकट आले, ही सल प्रतापरावांच्या मनात असणारच! तीच सल या प्रसंगाला कारणीभूत ठरली.

ISBN No. :9789356270602
Author :Samar
Publisher :Samar Prakashan
Binding :paperbag
Pages :160
Language :Marathi
Edition :2022
View full details