Skip to product information
1 of 2

Kharekhure Idols Part-2 (खरेखुरे आयडोल्स भाग-२)

Kharekhure Idols Part-2 (खरेखुरे आयडोल्स भाग-२)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्रस्तुत पुस्तक हे एका अर्थाने महाराष्ट्रातील कार्यरत मंडळींना केलेला सलाम आहे. शहरी-ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी-जमीन-पर्यावरण-शेती-आरोग्य-शिक्षण-ग्रामविकास-आर्थिक सक्षमीकरण-अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे. आजच्या आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी या प्रयोग-प्रयत्नांचं मोल मोठं आहे. या पुस्तकातील काही कामं महाराष्ट्राला माहित असली तरी काही कामं अशीच आहेत, जी माहित असायला हवीत. त्याप्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात गावोगावी व्हायला हवी.

ISBN No. :SAM0034
Author :Suhas Kulkarni
Publisher :Samakalin Prakashan
Binding :Paperback
Pages :221
Language :Marathi
Edition :9th-2015 - 1st-2010
View full details