Skip to product information
1 of 3

akshardhara

Aga Aga Reshe (अगं अगं रेषे)

Aga Aga Reshe (अगं अगं रेषे)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages: 38

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कुणी हुबेहुब चित्र काढलं की आपण ’वा: वा:" म्हणतो. मला ते फारसं पसंत पडत नाही. ते चित्र त्या चित्रकाराचं होतं. ते आपलंअ होत नाही. त्यापेक्षा ’अगं अगं रेषे’ असं म्हणत ती रेष जिथे कुठे घेऊन जाईल तिकडे तिच्यामागे गेलं की आपलं चित्र आपलं बनतं. इतरांनाही ते वेगळं वाटतं, आवडतं. मुख्य म्हणजे आपल्याला चित्रं काढायला मज्जा येते.

Publisher :Samakalin Prakashan
Binding :Paperback
Pages :38
Language :Marathi
Edition :2021
View full details