Skip to product information
1 of 2

Srushtidharm (सृष्टिधर्म)

Srushtidharm (सृष्टिधर्म)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लेखकांच्या या पुस्तकाच्या पाना पानांत विज्ञान आहे विषयाची मांडणी जनुकापासून सुरू होऊन विश्वापर्यंत विज्ञानाधारित आहे पण त्यात विज्ञानासोबत तत्त्वज्ञानही आहे सामाजिक दृष्टि विश्लेषण व तळमळ आहे हे पुस्तक वैज्ञानिक ज्ञान व जाणही देते व्यवस्थेतली विकृती दाखवून अस्वस्थही करते पण केवळ अस्वस्थ होऊन ते थांबत नाही तर उद्यासाठी एक नवा युगधर्म सांगते सृष्टिधर्म हे पुस्तक सध्याच्या काळात एक वैज्ञानिक धर्मग्रंथ होण्याच्या योग्यतेचे आहे

ISBN No. :SAM0087
Binding :Paperback
Pages :330
Language :Marathi
Edition :2021
View full details