Skip to product information
1 of 2

Ani Adimanav Manus Banala (आणि आदिमानव माणूस बनला )

Ani Adimanav Manus Banala (आणि आदिमानव माणूस बनला )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

निअँडरथल, होमो इरेक्टस, होमो नलेदी, होमो सेपियन अशी नाव आजवर तुम्ही फक्त शाळेच्या पुस्तकांतच वाचली असतील. हे धडे वाचताना या आदिमानवांबद्दल तुम्हाला अनेक प्रश्नही पडले असतील. माणसाला हत्यारांचा शोध कसा लागला, आग लावायला तो कसा शिकला, शेती करायला सुरुवात कशी झाली, माणूस प्राणी कधी पाळायला लागला, भाषा कशी यतार झाली. असे एक ना अनेक प्रश्न.
Publisher :Samakalin Prakashan
Binding :paperbag
Pages :71
Language :Marathi
Edition :1
View full details