Skip to product information
1 of 2

Bhugol Goshti ( भूगोल गोष्टी )

Bhugol Goshti ( भूगोल गोष्टी )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भूगोल हा शाळेत शिकण्याचा विषय त्यात कुठल्या आल्यात गोष्टी, अस तुम्हाला वाटू शकत. पण विश्वास ठेवा, या भूगोलातही खूप मजेशीर गोष्टी दडलेल्या आहेत. गेल्या चार पाचशे वर्षांमध्ये आपली पृथ्वी आपला भूगोल आपल्याला हळूहळू उलगडत गेला आहे. सुरुवातीच्या काळात अज्ञाताचा शोध घेणारे खलाशी, पायी फिरणारे प्रवासी, आकाशातल्या ग्रहतार्‍यांचा कुतुहलाने अभ्यास करणारे संशोधक आणि नंतरच्या काळातले अनेक वैज्ञानिक यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला भूगोलातली अनेक कोडी सुटली आहेत.

या माणसांच्या गोष्टी वाचल्यात की तुम्हाला की तुम्हाला भूगोल सोपा वाटायला लागेल. त्यातली गंमत कळू लागेल. तुम्ही म्हणाल भूगोल म्हणजे मजाच मजा !

Author :Mrunalini Vanarase
Publisher :Samakalin Prakashan
Binding :paperbag
Pages :49
Language :Marathi
Edition :2022
View full details