Skip to product information
1 of 2

Andar ki Bat ( अंदर की बात )

Andar ki Bat ( अंदर की बात )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

केस वाढले की आपण सलूनमध्ये जातो आणि कटिंग करून येतो. सायकल पंक्चर झाली की कोपर्‍यावरच्या पंक्चरवाल्याकडे जातो, नि पंक्चर काढून येतो. अंडी ब्रेड बिस्किट हवी असतील तर बेकरीत जातो, घेऊन येतो. छान काहीतरी खावस वाटल, की हॉटेलमध्ये जाऊन खाऊन येतो. अशा कितीतरी ठिकाणी जाऊन आपण आपली आपली काम करून घेतो. पण ही काम करणार्‍या माणसांबद्दल आपल्याला जवळपास काहीच माहिती नसत. या लोकांच स्वत:च एक जग असत. तिथे ते आपापली कौशल्य वापरून, तल्लीन होऊन काम करत असतात. त्यांच्या जगात डोकावून पाहिल तर तिथल्या मजा मजा उलगडतात. अंदर की बात कळते. अशा भारी माणसांच्या भारी गोष्टी !

Author :Sujoy Raghukul
Publisher :Samakalin Prakashan
Binding :paperbag
Pages :75
Language :Marathi
Edition :2022
View full details