Skip to product information
1 of 2

akshardhara

Anavat ( अनवट )

Anavat ( अनवट )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 171

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अनिल अवचट म्हणजे विविध प्रकारच विपुल लिखाण केलेले मनस्वी लेखक. आपल्या सहज लिखाणातून वाचकांना एक ना अनेक विषयांची मुशाफिरी घडवून आणणारे. त्यांच्या लिखाणाने वाचकांच्या अनेक पिढ्या समृध्द झाल्या. या पुस्तकात अवचट कधी तबला. सतार, तंबोरे तयार करणार्‍या कारागीरांच जग उलगडून दाखवतात, तर कधी स्वत:च्या संगीतप्रेमाचा प्रवास ऎकवतात. कधी ओतूरला त्यांच्या बालपणात घेऊन जातात, तर कधी त्यांच्या मनात घर करून असलेल्या गावांची सफर घडवतात. कधी आयसीयूतल्या स्वत:कडे तटस्थ नजरेने बघू पाहतात, तर कधी झेन तत्त्वज्ञानाच मर्म उलगडून दाखवतात.

Author :Anil Awachat
Publisher :Samakalin Prakashan
Binding :paperbag
Pages :171
Language :Marathi
Edition :2022
View full details