1
/
of
2
akshardhara
Kharach Asa Jhal ( खरंच असं झालं )
Kharach Asa Jhal ( खरंच असं झालं )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपण लहानपणापासून आपल्या आजी आजोबांकडून प्राण्या पक्ष्यांच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. मोडक्यात गडद टाकून पाणी वर आणणारा हुश्शार कावळा. सिंहाला जाळ्यातून सोडवणारे उंदीर. गोड जांभळं खाणाऱ्या माकडाचं काळीज मागणारी मगर. सिंहाच्या तावडीतून स्वत:चा जीव वाचवणारा कोल्हा. वगैरे वगैरे.... या गोष्टी आता जुन्या झाल्या. त्यातले सिंह, माकड, मगर वगैरे म्हातारे झाले. आता वाचा, त्यांच्या नातवंडांच्या गोष्टी. तुम्ही जसे तुमच्या आजी आजोबांपेक्षा स्मार्ट आहात, तसेच हे नव्या पिढीतले प्राणीही. त्याम्च्या या धम्माल आणि स्मार्ट गोष्टी !
ISBN No. | :SAM0127 |
Author | :Rajiv Tambe |
Publisher | :Samakalin Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :50 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

