Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

SAMARANGAN SUTRADHAR (समरांगण सूत्रधार)

SAMARANGAN SUTRADHAR (समरांगण सूत्रधार)

Regular price Rs.300.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.300.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: PRASAD BHAGWAN SEVEKARI

Publisher: APRANT PRAKASHAN

Pages: 152

Edition: latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:----

समरांगण सूत्रधार

प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा समर्थपणे जतन करून आपल्यापर्यंत पोहोचविणारा एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे 'समराङ्गगणसूत्रधार'. परमार घराण्यातील ख्यातकीर्त राजा भोजदेव याने इसवी सनाच्या अकराव्या शतकात या ग्रंथाची निर्मिती केली. वास्तुरचना, नगररचना, विविध प्रकारच्या मंदिरस्थापत्य शैली, मूर्तिविधान अशा अनेकविध विषयांचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे. श्री. प्रसाद भगवान सेवेकरी यांनी प्रस्तुत पुस्तकात भोजदेवाच्या या ग्रंथाचा साक्षेपाने परिचय करून दिला आहे. मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचे भाषांतर इतकेच देण्याऐवजी प्रत्येक विषयाचा त्यांनी सारांश दिला आहे. मात्र हे करताना मूळ ग्रंथातील महितीशी पूर्णपणे प्रामाणिकता राखली गेली आहे. भरपूर छायाचित्रे आणि रेखाकृती दिल्या असल्याने स्थापत्यासारखा सर्वसामान्यांना काहीसा अवघड वाटणार विषयही सुलभतेने समजण्यास मदत झाली आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी या सर्वांनाच हे प्रकाशन उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

लेखक : प्रसाद भगवान सेवेकरी 
 प्रकाशन : अपरांत प्रकाशन 

View full details