Akshardhara Book Gallery
Samardhurandhar Sambhaji Maharaj (समरधुरंधर संभाजी महाराज)
Samardhurandhar Sambhaji Maharaj (समरधुरंधर संभाजी महाराज)
Share
Couldn't load pickup availability
Author: Prem Dhande
Publisher: Kingsland Publishing
Pages: 372
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Samardhurandhar Sambhaji Maharaj (समरधुरंधर संभाजी महाराज)
अध्याय १: 'बुऱ्हाणपूरची लूट'
स्वराज्याचा श्वास रोखला गेला होता...
एकीकडे छत्रपतींच्या अचानक जाण्याने कोसळलेला दुःखाचा डोंगर, तर दुसरीकडे चौफेर वेढा घालून उभा ठाकलेला औरंगजेबासारखा क्रूर आणि महाबलाढ्य शत्रू! त्यात अंतर्गत कारस्थानांची कीड....
स्वराज्याचे युवराज शंभूराजे एकाकी पडले होते! पण, त्या भीषण आगीत धगधगून निघाला त्यांचा 'रुद्रावतार!'
सह्याद्रीचा छावा तलवार बनून शत्रूचे काळीज चिरण्यासांठी धावला आणि मुघली सत्तेच्या अफाट श्रीमंत 'बुऱ्हाणपूर' शहरावर छापा टाकून त्याने दिल्लीच्या
तख्ताचा पायाच हादरवला!
'मुघली सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे सुळे उपटून काढणाऱ्या महापराक्रमी शिवपुत्राची आणि त्याच्या अभूतपूर्व झुंजीची ही थरारक गाथा!'
लेखक: प्रेम धांडे
प्रकाशक: किंग्सलँड पब्लिकेशन
