Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Samarthshishya Venaswami (समर्थशिष्या वेणास्वामी)

Samarthshishya Venaswami (समर्थशिष्या वेणास्वामी)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vasu Bharadwaj

Publisher: Mihana Publication

Pages: 416

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

समर्थशिष्या वेणास्वामी

"तुझं ते प्रखर वैराग्य आणि केवळ स्वामींप्रति असलेली सखोल श्रद्धा या दोन्ही गोष्टी सामान्य स्त्रीच्या वाट्याला कशा याव्यात गं वेणा ?" बहुधा यामुळेच प्रपंच आपणहून तुझ्यापासून दूर झाला असावा... तुझ्यात आणि परमात्म्यात असलेला स्वतःचा अडथळा त्यालाच जाणवला असेल. तोच दूर झाला. मायेनं स्वतःचा झाकोळ आणि विक्षेप आवरत अक्षरशः शरणागती पत्करली, तुझं दास्यत्व मान्य केलं आणि तू ईश्वराशी एकरूप होण्यासाठी निर्विघ्नपणे साधनेचा पथ चालू लागलीस. केव्हा तरी बोचणारं चार क्षणांचं पांढऱ्या कपाळाचं दुःख तू सहज बाजूला सारलंस आणि धरली स्वामीभक्तीची वाट...! ते असिधाराव्रत तू स्वीकारलंस ! त्या भयाण वाटणाऱ्या वैधव्यालाच आधारभूमी बनवत तू स्वामींची साधक बनलीस आणि भक्तीयोगाच्या बळावर तू बनलीस महंत सद्गुरू वेणास्वामी...!"

लेखक. वासू भारद्वाज 
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन 
  

View full details