Akshardhara Book Gallery

Samas (समास)

Samas (समास)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Ganesh devi | Dr. Pramod Manughate

Publisher: Manovikas prakashan

Pages: 271

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

समास

'समास' या ग्रंथात साहित्याच्या रूपाने गतकाळातील परिवर्तनाची परंपरा जशी दिसते, तशी भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक अशी प्रेरणाही दिसते. वर्तमान मराठी जनमानस चैतन्यशील, सर्जनशील आणि कृतिशील व्हावे यासाठी मराठीतील मौलिक व प्रातिनिधिक साहित्याचे हे संपादन केले आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये राबवल्या जात असलेल्या 'दक्षिणायन भारतीय विचारमाले' चा हा मराठी खंड आहे. 

प्रकाशक. मनोविकास प्रकाशन 
लेखक.  डॉ. गणेश देवी । डॉ. प्रमोद मुनघाटे 

View full details