Akshardhara Book Gallery
Samrat Akabarchya Jivanatil Prasang (सम्राट अकबराच्या जीवनातील प्रसंग)
Samrat Akabarchya Jivanatil Prasang (सम्राट अकबराच्या जीवनातील प्रसंग)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shirin Musavi
Publisher: National Book Trust
Pages: 127
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vijaya Kulkarni
Samrat Akabarchya Jivanatil Prasang (सम्राट अकबराच्या जीवनातील प्रसंग)
समकालीन कागदपत्रंतील उतारे आणि आठवणी..
सम्राट अकबर हा थोर भारतीय सम्राट अशोकाप्रमाणेच भारतीय इतिहासावर आपत्नी मुद्रा उठविणारा राजा अकबराविषयी बरीच तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. प्रस्तुत ग्रंथात समकालीन लिखणातून त्याच्या जीवनातील काही प्रसंगी दिसून येणारी त्यांची व्यक्तिरेखा, त्यांची वैयक्तिक मते (अनेकदा आश्चर्यकारक श्चिटाई दर्शवणारी) यांचे संकलन, साधनांशी जारलीत जास्त प्रामाणिक राहून सादर करण्यात आले आहे. प्रस्तुत ग्रंथात आपल्याला अकबराचे सम्यक मूर्तिमंत दर्शन घडते त्याची बुद्धिमत्ता आणि त्याचा मोठेपणा, त्याचबरोबर त्याचा नादिष्टपणा, धाडसो उपक्रम याचे दर्शनही घडते याबरोबरच धार्मिक सुसंवादासाठीचे त्याचे अथक प्रयत्न; प्राचीन हिंदू ग्रंथांविषयाची आस्था, नाना कलाप्रकारांना उत्तेजन, न्याय, सहिष्णुता आणि गुणवत्तेवर आधारित सक्षम शासनव्यवस्था, गुलामी, समाजातील स्त्रियांचे स्थान शिक्षण वाबाबतीतला प्रगत दृष्टिकोण असे त्याच्या व्यक्तिमत्वाचे नाना पैलू येथे दृगोचर होतात. एखाद्या जिज्ञासू वाचकाला इतिहास कसा घडती हे जाणून ध्यावयाचे असेल तर त्याला ही सारी निवेदने कमालीची महत्वाची वाटतील.
लेखक: शिरीन मूसवी
अनुवाद : विजया कुलकर्णी
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
