Samrat Ashok : Karunamay Samrajyacha Udgata (सम्राट अशोक : करूणामय साम्राज्याचा उद्गाता)
Samrat Ashok : Karunamay Samrajyacha Udgata (सम्राट अशोक : करूणामय साम्राज्याचा उद्गाता)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 101
Edition: Latest
Binding: Paparback
Language:Marathi
Translator:
सम्राट अशोक : करूणामय साम्राज्याचा उद्गाता
मगधाच्या मौर्य साम्राज्याचा हा सम्राट अशोक... आजपासून साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला एक थोर राजा! ‘कलिंगाचं’ हे युद्ध अशोकाच्या गोष्टीची सुरुवातही नव्हती किंवा शेवटही नव्हता... ते होतं, त्याच्या आयुष्याच्या गोष्टीतलं एक वळण. पण या एकाच वळणाने राजेपणाला एक नवीन झळाळी दिली. म्हणूनच आज अडीच हजार वर्षांनंतरही अशोकाची गोष्ट फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात सांगितली जाते!
या पुस्तकाचे लेखक : सायली परांजपे, प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स