Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Samsher Aani Rakshasache Paul (समशेर आणि राक्षसाचे पाऊल)

Samsher Aani Rakshasache Paul (समशेर आणि राक्षसाचे पाऊल)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Bharat Sasne

Publisher: Majestic Publishing House

Pages: 188

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

समशेर आणि राक्षसाचे पाऊल

समशेर आणि त्याची मित्रमंडळी सुनंदाताईच्या मामाच्या गावाला-आंबेगावला पोहोचली आहेत, सुट्टीसाठी. समशेर कुलूपघरे ऊर्फ आपला शेरलॉक होम्स्, सुनंदाताई, भिमू-शक्तिमान, हरी, गंपू, लीला आणि पिंकी, निलेश ही मित्रमंडळी पोहोचलीत ऐतिहासिक वाड्यावर राहायला. आणि तिथे आश्चर्य घडलेलं आहे. मामाच्या शेतात, जंगलाच्या जवळ सर्वांना प्रचंड असं राक्षसाचं पाऊल आढळून आलंय. गणपतरावाने तर साक्षच दिली आहे की त्याने राक्षससदृश प्राण्याला समक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. उंची आहे सात-आठ फूट आणि त्याचं ओरडणं भीतिदायक आहे. समशेरसह सर्व मुलांनी सुद्धा त्या राक्षससदृश प्राण्याची आरोळी ऐकलीय. पावलांचे ठसेही पाहिलेत. बिगफूटसारख्या जगभर दिसणाऱ्या असल्या प्राण्यांचा अभ्यास करणारे डॉ. श्रीधर आणि त्यांची टीमसुद्धा ऐतिहासिक वाड्यावर मुक्काम ठोकून आहे. एम्. मोहन नावाचे वनअधिकारी सुद्धा मुक्काम ठोकून आहेत. हा राक्षस अत्यंत धोकादायक आहे असं सर्वांना वाटतंय. आपला समशेर ऊर्फ शेरलॉक होम्स् मात्र वेगळाच विचार करतोय. तीन फुट, केंदा काय शोधून काढलंय त्याने ?... जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचावी लागेल तुम्हाला. समशेरची ही नवी रोमहर्षक अशी बुद्धिचातुर्यसाहस कादंबरी तुमची वाट पाहते आहे. चला तर...

लेखक. भारत सासणे 
प्रकाशक. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस 

View full details