Akshardhara Book Gallery
Samyakākshare (सम्यकाक्षरे)
Samyakākshare (सम्यकाक्षरे)
Couldn't load pickup availability
Author: Dr Mahendra Bhavre
Share
Publisher: Granthali
Pages: 234
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सम्यकाक्षरे
भारतीय साहित्यात दलित साहित्यविश्वाने मोलाची भर घातली आहे. अनेक लेखकांनी आपले वेगळेपण राखताना अभिव्यक्तींच्या विविध तऱ्हानी आविष्कार केला आहे. वामनदादा कर्डक यांच्या गझलांनी वर्चस्ववादी इतिहास खोडला आणि नवसांस्कृतिक इतिहासाची मांडणी केली. मराठी गझलेच्या प्रांतात जदीदी आणि तरक्कीपसंद गजलनामा पहिल्यांदाच सादर केला.
नामदेव ढसाळ यांच्या कवितेने अभिव्यक्तीचे अनेक स्तर आणि नवनवी भाषिक वळणे घेताना विद्रोही जाणिवेतील मुलभूत प्रक्षुब्धता अधोरेखित केली. त्यांच्या कवितेतील प्रतीमासृष्टीने सखोल अर्थवत्ता सिद्ध केली आहे. म्हणूनच ती भारतीय कवितेत श्रेष्ठ पदाला पोहोचली आहे.
लेखक : महेंद्र भवरे
प्रकाशक : ग्रंथाली
